बंद

    माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी, मुंबई यांचे प्रोफाइल.

    प्रकाशित तारीख: November 24, 2023
    Chief Metropolitan Magistrate, Esplanade, Mumbai.

    श्री एम.आर.ए. शेख
    पदनाम:मुख्य न्यायदंडाधिकारी
    न्यायालय कक्ष क्रमांक:१ ले न्यायालय बीए, एलएलबी.
    जन्मतारीख : 23-10-1972
    प्रारंभिक नियुक्तीची तारीख : 26-09-2004
    सध्याची मुदत संपण्याची तारीख : 31-10-2032
    बी.ए., एलएलबी. , 23 ऑक्टोबर 1972 रोजी जन्म.
    G.S. कॉलेज ऑफ कॉमर्स, आर्ट्स अँड सायन्स, खामगाव येथून पदवी आणि L.L.B. एस.ए. कला व कायदा महाविद्यालय, अकोला येथून.
    1999 मध्ये बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा मध्ये नोंदणी केली.
    जिल्हा व सत्र न्यायालयात, जिल्हा अकोला येथे सराव केला.
    14 डिसेंबर 2022 रोजी चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, मुंबई म्हणून नियुक्ती.
    ते मुंबईचे शेवटचे मुख्य महानगर दंडाधिकारी बनले.


    १ जुलै २०२४ पासुन नामांकनानुसार, मुख्य महानगर दंडाधिकारी पदनाम बदलून मुख्य न्यायदंडाधिकारी करण्यात आले आहे. माननीय श्री एम-आर-ए. शेख हे मुंबईचे पहिले मुख्य न्यायदंडाधिकारी झाले.